{
  "village_code": "272600110331620000",
  "village_name": "कळस",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:16:35Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखरेदीखत\nलिहून देणार :- रामकृष्ण बाबुराव गाडगे\nलिहून घेणार:- तारकचंद भास्कर बेल्हेकर\nगट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 146 यात एक चालु पाण्याची नवीन विहीर ती व तिचे पाणी 1/2 हिश्याप्रमाणे व त्यावरील 10 एच पी मोटार, पाईपलाईन स्वतंत्र घेण्याचा हक्क. येणेप्रमाणे विहीर, मोटार, पाईपलाईन दिली असुन जमीन खरेदी दिलेली नाही.\nदुय्यम निंबधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5841/2026 वर्ष 2026 दिनांक - 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000-/ घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्रमांक 2 वरुन नोंद.",
  "talathi": "काजल देविदास बोटे"
}
