{
  "village_code": "272600110331700000",
  "village_name": "वडझिरे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9365,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:52:49Z",
  "surveys": [
    "1541",
    "1820"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-ससूनडॉक मत्स्य-गंगा को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई.\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी गंगाराम मोरे रा. वडझिरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7591-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1541, 1820 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी गंगाराम मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोहर शामराव नरवाडे"
}
