{
  "village_code": "272600110331730000",
  "village_name": "रांधे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3870,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:55Z",
  "surveys": [
    "1257",
    "1275",
    "521",
    "733",
    "742",
    "743",
    "755",
    "758"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-श्री स्वामी समर्थ सहकारी बॅंक लि.टाकळी ढोकेश्वर,शाखा अळकुटी,ता.पारनेर,जि.अ.नगर. -\nगहाणखत लिहुन देणार : विजय शिवाजी आवारी रा. रांधे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7424-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1257, 1275, 521, 733, 742, 743, 755, 758 क्षेत्र 0.0148 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय शिवाजी आवारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामदास रखमा खरमाळे"
}
