{
  "village_code": "272600110331770000",
  "village_name": "पाडळीआळे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:30:40Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026\nखातेदार:बबन भागाजी जरारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि महानगर को ऑप बँक लि. मुंबई (नविन नाव-जीएस महानगर को-ऑप बँक लि)यांचेकडून दिनांक 10-01-2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 18500.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी द्वारा - जीएस महानगर को ऑप बँक लि, हिरामनी सुपर मार्केट, बी.डॉ बी ए रोड लालबाग, मुंबई - 400012 यांचेकडील पत्र क्रमांक जीएसएमसीबीएल/वसुली/62/2025-26 दिनांक 15/05/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (सदर अर्ज PDE द्वारे प्राप्त झाला असे.)",
  "talathi": "काजल देविदास बोटे"
}
