{
  "village_code": "272600110331770000",
  "village_name": "पाडळीआळे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:50:58Z",
  "surveys": [
    "612"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखरेदीखत\nलिहून देणार :- भास्कर सावकार येवले\nलिहून घेणार:- 1)प्रविण गंगाराम गाडगे 2)जयवंत रंगनाथ गलांडे\nगट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 612 यात पश्चिमेकडील बाजुच्या ओढ्यालगत नवीन एक चालु पाण्याची विहीर ती व तिचे पाणी त्यावरील मोटार, पाईपलाईन स्वतंत्र घेण्याचा हक्क. गट नं 612 यात एक विहीरीलगत चालु पाण्याचा बोअरवेल तो व त्याचे पाणी स्वतंत्र घेण्याचा हक्क. या विहीर पाणी स्वतंत्र हिश्यात व स्वतंत्र बोअरवेल मध्ये लिहुन घेणार प्रविण गंगाराम गाडगे यांना सात दिवसापैकी तीन दिवस हिस्सा व लिहून घेणार जयवंत रंगनाथ गलांडे यांना सात दिवसापैकी चार दिवस हिस्सा राहिल. येणेप्रमाणे विहीरपाणी स्वतंत्र हिस्सा दिला असुन जमीन खरेदी दिलेली नाही.\nदुय्यम निंबधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7504/2026 वर्ष 2026 दिनांक - 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000-/ घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्रमांक 2 वरुन नोंद.",
  "talathi": "काजल देविदास बोटे"
}
