{
  "village_code": "272600110331820000",
  "village_name": "शिरसुले",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:19:13Z",
  "surveys": [
    "160",
    "163",
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nहुकूमनामा:\nपारनेर येथील मे सिव्हील जज्ज साहेब ,ज्युनिअर डिव्हिजन यांचे कडील रे.मु.नंबर 749/2023 दि. 04/09/2023 अन्वये\nवादी\n१.शांताराम शिवाजी चौधरी\nप्रतिवादी:\n१.गउबाई मारुती चौधरी\n२.भिकूबाई मारुती चौधरी\n३.नंदाबाई मच्छिंद्र वाघमारे\n४.वैशाली ठकाराम झांजाड\n५.शिवाजी मारुती चौधरी\n६.मिराबाई शिवाजी चौधरी\n७.सविता धनंजय लाळगे\n८.रविंद्र शिवाजी चौधरी\nवरील वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये वाटप झाले ते पुढीलप्रमाणे\n१. शांताराम शिवाजी चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे –\nमौजे शिरसुले येथील गट नं 46 क्षेत्र 1 हे 20 आर ख 0 हे 01 आर वाटपात आले असे\n2. भिकूबाई मारुती चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे\nमौजे शिरसुले येथील गट नं 46 क्षेत्र 0 हे 11 आर वाटपात देण्यात आले असे.\nमौजे शिरसुले येथील गट नं 163 क्षेत्र 0 हे 11 आर वाटपात देण्यात आले असे.\n3. शिवाजी मारुती चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे –\nमौजे शिरसुले येथील गट नं 46 क्षेत्र 0 हे 40 आर वाटपात देण्यात आले असे.\n४ . रविंद्र शिवाजी चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे –\nमौजे शिरसुले येथील गट नं 160 क्षेत्र 0 हे 55 आर ख 0 हे 00.50 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले असे.\nमौजे शिरसुले येथील गट नं 163 क्षेत्र 0 हे 49 आर ख 0 हे 01 आर वाटपात देण्यात आले असे.\n५. मिराबाई शिवाजी चौधरी यांना वाटपात आले पुढीलप्रमाणे –\nमौजे शिरसुले येथील गट नं 163 क्षेत्र 0 हे 40 आर वाटपात देण्यात आले असे.\nगट नं 46 व 45 मधील सामाइक विहिरीमधील वादी , प्रतिवादी यांचा असलेला ½ हिस्सा तसेच इले मोटार ,पाईप लाईन मधील हक्क हा वादी शांताराम यांना वाटपात देण्यात आला असे.\nगट नं 163 मधील स्वतंत्र विहीर , इले मोटार ,पाईप लाईन मधील हक्क हा वादी यांना 1/8 हिस्सा व प्रतिवादी यांना रविंद्र यांना 7/8 हिस्सा देण्यात आला असे.\nगट नं 160 मधील सामाइक 4/8 हिस्यापैकी वादी शांताराम यांना 1/8 हिस्सा तसेच प्रतिवादी नं 8 रविंद्र यांना 3/8 हिस्सा वाटपात आला असे.\nप्रतिवादी नं 1 गऊंबाई प्रतिवादी नं 3 नंदाबाई, प्रतिवादी नं 4 वैशाली ,प्रतिवादी नं 7 सविता यांनी हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडून दिला असे\nसदरची नोंद ही पारनेर येथील मे सिव्हील जज्ज साहेब ,ज्युनिअर डिव्हिजन यांचे कडील रे.मु.नंबर 749/2023 दि. 04/09/2023 अन्वये केली असे.",
  "talathi": "सोनाली रामा राठोड"
}
