{
  "village_code": "272600110331820000",
  "village_name": "शिरसुले",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:55:16Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , पारनेर\nलिहून देणार : सुनंदा नामदेव लामखडे रा. शिरसुले यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 230 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 295489/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत ,प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 295489/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली रामा राठोड"
}
