{
  "village_code": "272600110331830000",
  "village_name": "देवी भोयरे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:25:13Z",
  "surveys": [
    "314",
    "630",
    "982",
    "983"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या देवीभोयरे ता पारनेर जि अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : विकास किसन सावंत रा. देवी भोयरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7288-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314, 630, 982, 983 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास किसन सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - सुरेश किसन सावंत (खाता क्रमांक :- 1919) ,",
  "talathi": "सोनाली रामा राठोड"
}
