{
  "village_code": "272600110331830000",
  "village_name": "देवी भोयरे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:25:13Z",
  "surveys": [
    "581/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : देवऋषी राउतबाबा ग्रा बिगरशेती सह पतसंस्था\nलिहून घेणार : वैभव बाबाजी औटी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 581/1 तपशिल : प्रमाणे गणेश प्रभाकर राऊत यानी देवऋषी राऊत बाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.राऊतवाडी,शाखा राऊतवाडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5678\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 6916/2026 दि 28/09/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली रामा राठोड"
}
