{
  "village_code": "272600110331850000",
  "village_name": "पिंप्री जलसेन",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:33:27Z",
  "surveys": [
    "352",
    "452",
    "458/1",
    "458/2",
    "473"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nपारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४२१/२०२६ अन्वये मौजे पिंपरी जलसेन येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे.\nवादी\nपोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड\nप्रतिवादी\n१. बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड\n२. सुरेखा गोपीनाथ काळे\nगट क्रमांक ३५२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. ८४ आर क्षेत्रापैकी वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. ४२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. ४२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट क्रमांक ४५२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. ४६ आर क्षेत्रापैकी वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. २३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. २३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट क्रमांक ४५८/१ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. ६२ आर क्षेत्रापैकी वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. ३८.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना ० हे. २३.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट क्रमांक ४५८/२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. १५ आर हे संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट क्रमांक ४७३ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे वडिलोपार्जीत मालकीचे असणारे ० हे. १७ आर व खराबा ० हे ०१ आर हे संपूर्ण क्षेत्र वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड व प्रतिवादी क्र. १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ४५८/२ मध्ये वादी, प्रतिवादीयांची इतर सह हिस्सेदारांसमवेत समाईकातील विहीर असून तिचा विहीर व विहीर पाणी याचा उपभोग वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड व प्रतिवादी नंबर १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांनी इतर सह हिस्सेदारांसमवेत हिस्सेवारीप्रमाणे घ्यावयाचा आहे.\nप्रतिवादी नंबर २ सुरेखा गोपनाथ काळे हीने तिचा दावा मिळकतीमधील हिस्सा वादी पोपट रामु उर्फ रामचंद्र घेमुड व प्रतिवादी नंबर १ बाळासाहेब रामु उर्फ रामचंद्र घेमुड यांचेसाठी कायम स्वरुपी स्वखुशीने सोडून दिला आहे.\nपारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४२१/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का. २६४१ /२०२६, दिनांक १२/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.",
  "talathi": "परवेझ इनायत पटेल"
}
