{
  "village_code": "272600110331850000",
  "village_name": "पिंप्री जलसेन",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:47:36Z",
  "surveys": [
    "627",
    "635",
    "636",
    "786",
    "789"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nपारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.५९९/२०२६ अन्वये मौजे पिंपरी जलसेन येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे.\nवादी\nविठ्ठल रामु शेळके\nप्रतिवादी\n१. विष्णू मार्तंड शेळके\n२. रंभाबाई राजाराम शेळके\n३. बाळू राजाराम शेळके\n४. भास्कर रामु शेळके\n५. बाळासाहेब रामु शेळके\n६. संजना सिताराम नवले\nदावा मिळकत गट नंबर ६२७ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकात ०.१७.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामू शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ६३५ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.०४.५० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ६३६ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.०६.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ७८६ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.४८.०० + खराबा ०.०२.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ७८९ मध्ये वादी, प्रतिवादींचे समाईकातील ०.०३.०० आर + खराबा ०.०१.०० आर क्षेत्र असून ते वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेले आहे.\nवरील नमुद गट जरी समाईकात ठेवले असले तरी प्रतिवादी नंबर ५ बाळासाहेब रामु शेळके यांचा हिस्सा वादी विठठल रामू शेळके यांच्या हिश्यात (अधिक) झालेला आहे.\nदावा मिळकत गट नंबर ६२७ मध्ये एक समाईकातील विहीर असून ती वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ३ बाळू राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेली आहे.\nदावा मिळकत गट नंबर ७८६ मध्ये एक समाईकातील विहीर असून ती वादी विठ्ठल रामु शेळके, प्रतिवादी नंबर १ विष्णू मार्तंड शेळके, प्रतिवादी नंबर ४ भास्कर रामु शेळके यांचे दरम्यान हिस्सेवारीप्रमाणे समाईकात ठेवण्यात आलेली आहे.\nप्रतिवादी नंबर २ रंभाबाई राजाराम शेळके, प्रतिवादी नंबर ६ संजना सिताराम नवले यांनी त्यांचे दावा मिळकतीमध्ये असलेले अविभक्त हिस्से सोडून दिलेले आहे.\nप्रतिवादी नंबर ५ बाळासाहेब रामु शेळके यांस वादी विठ्ठल रामु शेळके यापूर्वीच काही मोबदला दिला असल्याने त्या मोबदल्यात प्रतिवादी नंबर ५ याने त्याचा मिळकतीमधील असलेला हक्क व हिस्सा वादी विठ्ठल रामु शेळके याचे हक्कात सोडून दिलेला आहे.\nपारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.५९९/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.२७०९/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.",
  "talathi": "परवेझ इनायत पटेल"
}
