{
  "village_code": "272600110331880000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:21:41Z",
  "surveys": [
    "1091"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : जप्ती\nमे. वसुली व विक्री अधिकारी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सह पतसंस्था मार्य निघोज . यांचेकडील जा. क्र .३१६ दि.२२ /०९ / २०२६ बाबासाहेब कवाद निघोज नागरी सह पतसंस्था मार्य निघोज तालुका- पारनेर जि .अहिल्यानगर सदर संस्थेचे कर्जदार अजय सुदाम घावटे रा .सरदवाडी ता शिरूर यांचेकडून थकबाकी रु.९४७७० व जामीनदार राजेंद्र हिरामण आढाव यांचे जवळे ता .पारनेर येथे असलेले गट नं.१०९१ या ७x१२ चे इतर हक्कात रोजी पत संस्थेची जप्ती /बोजा दाखल करण्यात येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापुराव किसन भुजबळ"
}
