{
  "village_code": "272600110331880000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:37:02Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.सहाय्यक निबंधक विशाल दाते सहकारी सं.पारनेर ता.पारनेर सहकारी सं.अधि.नियम १९६० चे कलम १०० व नियम १९६१ चे नियम ८५(५) मधील तरतुदीनुसार गुणोरे ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था मर्या.गुणोरे ता.पारनेर या संस्थेचे कर्जदार सोमनाथ खंडू पठारे यांना जामीनदार आनंदा बाळू सालके रा.जवळे ता.पारनेर येथील गट नं.५९ चे क्षेत्र १.२७ आर पो.ख.०.०५ हे.आर क्षेत्रातील नाव कमी करून ”र “ पत्रकाप्रमाणे गुणोरे ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था मर्या.गुणोरे चे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "बापुराव किसन भुजबळ"
}
