{
  "village_code": "272600110331880000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:37:02Z",
  "surveys": [
    "1744",
    "568",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : जप्ती\nकर सहायक उपआयुक्त शिवाजी विश्वनाथ माळी अहमदनगर यांचेकडील क्र विका / VATC-००८ /वसुली /धर्मनाथ ड्रीप इरीर्गेशन /२०२१-२२ व 76-13 अहमदनगर. दि.२४ /११ / २०२१ श्री धर्मनाथ ड्रीप इरीर्गेशन जि . अहमदनगर सदर संस्थेचे कर्जदार नवनाथ हरिभाऊ सालके यांचेकडून थकबाकी रु.२२४९९४ /- येथे असलेले गट नं.१७४४ , ६७ , ५६८ या ७x१२ चे इतर हक्कात रोजी जप्ती /बोजा दाखल करण्यात येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापुराव किसन भुजबळ"
}
