{
  "village_code": "272600110331890000",
  "village_name": "पठारवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:28:16Z",
  "surveys": [
    "699",
    "716"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026सिव्हील जज ज्यू .डी.पारनेर यांचेकडील आदेश रे.मु.नं 535 /2026 दि. 03 /10 /2026 अन्वये निघोज ता. पारनेर येथील\nवादी.\n1) स्वप्निल बाबाजी तनपुरे\nप्रतिवादी.\n१) बाबाजी किसन तनपुरे\n२) सविता बाबाजी तनपुरे\n३) ऋषिकेश बाबाजी तनपुरे\n४) श्रुतिका बाबाजी तनपुरे उर्फ श्रुतिका ओंकार दिघे\nयांनी 1) मौजे पठारवाडी येथील गट 699 मधील शेत मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप केले.\nयापैकी 0 हे 11 आर क्षेत्र हे प्रतिवादी नं २ सविता बाबाजी तनपुरे यांना वाटपात देण्यात आले आहे.\n2) मौजे पठारवाडी येथील गट 716 मधील शेत मिळकतीचे पुढीलप्रमाणे वाटप केले\nयापैकी 0 हे 5450 आर क्षेत्र हे वादी स्वप्नील बाबाजी तनपुरे यांना वाटपात देण्यात आले आहे.",
  "talathi": "कविता कैलास गायकवाड"
}
