{
  "village_code": "272600110331890000",
  "village_name": "पठारवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:28:16Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026सिव्हील जज ज्यू .डी.पारनेर यांचेकडील आदेश रे.मु.नं. 184 /2026 दि. 11 /05 /2026 अन्वये निघोज ता. पारनेर येथील\nवादी.\n1)कोंडीभाऊ बाळाजी लंके\nप्रतिवादी.\n१) कैलास बाळाजी लंके\n२) बबिता गोविंद काळे\n३) हिंराबाई बाळासाहेब वराळ\n४) शेवंताबाई उर्फ शेवंता रखमा कवाद\n५) कमल कैलास लंके\n६) उषा कोंडीभाऊ लंके\n७) गणेश कैलास लंके\n८) महेश कैलास लंके\n९) सोनिया चेतन वराळ\n१०) पुष्पा संदीप वराळ\n११) वैशाली अनिल काळे\n१२) विजया ऋषिकेश पुजारी\n१३) निकिता अक्षय कोठावळे\n१४) वैभव कोंडीभाऊ लंके\n१५) विवेक कोंडीभाऊ लंके\n१६) दौलत लक्ष्मण लंके\n१७) प्रतीक्षा गणेश लंके\n१८) धनश्री महेश लंके\n१९) प्रमिला वैभव लंके\nयांनी मौजे पठारवाडी येथील पुढीलप्रमाणे वाटप केले.\n1)गट नं.386 मधील वाटप पुढीलप्रमाणे\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी कुटुंबाचे असणारे २.४०.०० आर व खराबा ०.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी १.२०.०० आर क्षेत्र व ख.०.०० आर क्षेत्र प्रतिवादी नं.७ (गणेश कैलास लंके) यांना वाटपात देण्यात आलेले आहे. वादी-(कोंडीभाऊ बाळाजी लंके) यांना १.२०.०० आर क्षेत्र ख.०.०० आर क्षेत्र वाटपात देण्यात आले आहे",
  "talathi": "कविता कैलास गायकवाड"
}
