{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "2467/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा निघोज तर्फे अधिकारी- सचिन काशिनाथ नरड\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र उमाजी पवार रा. निघोज यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6968-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2467/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र उमाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परवेझ इनायत पटेल"
}
