{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "377",
    "389",
    "393",
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहून देणार : वसुली अधिकारी द्वारा जीएस महानगर को.ऑप.बँक लि. लालबाग, मुंबई\nलिहून घेणार : बबन नाथा वरखडे\nयांनी जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414\nसर्व्हे क्रमांक : 389 तपशिल : जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414\nसर्व्हे क्रमांक : 393 तपशिल : जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414\nसर्व्हे क्रमांक : 417 तपशिल : जीएस महानगर को.ऑप बँक लि. यांचेकडील कर्जाची थकबाकी र.रु. 56,65,898/- भरली नसलेने त्यांचे लवादी थकबाकीदार बबन नाथा वरखडे यांचा हिस्सा जप्त केला असे - 11414\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा सामोचार कर्ज परतफेड पद्धतीने परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी द्वारा जीएस महानगर को.ऑप.बँक लि. लालबाग, मुंबई यांचेकडील पत्र क्र.जीएसएमसीबीएल/वसुली/२८१/२०२६-२७, दिनांक १०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परवेझ इनायत पटेल"
}
