{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "1907"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार - बाळू शंकर लाळगे\nलिहून घेणार - रोहित सावकार लाळगे\nमौजे निघोज येथील गट नं.१९०७ या क्षेत्रामध्ये असलेल्या सामाईक विहिरीतील बाळू शंकर लाळगे यांचा १२ दिवस हिश्यापैकी असलेला संपूर्ण २ दिवस वहिवाट करण्याच्या संपूर्ण विहीर, विहीर पाणी हिस्सा तसेच इले.मोटर, पाईपलाईन मधील हिश्यासह रोहित सावकार लाळगे यांना खरेदी दिला आहे.\nयेणेप्रमाणे विहीर पाणी यातील लिहुन देणार यांचा संपुर्ण हिस्सा लिहून घेणार यांना खरेदी दिला असून जमीन खरेदी दिलेली नाही.\nमा.सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र.२४२६/२०२५, दिनांक २७/०२/२०२५ अन्वये नोंद घेतली.\nवरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "परवेझ इनायत पटेल"
}
