{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "gone_at": "2026-11-01T19:46:16Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निघोज तर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून स्वप्नील भीमा लाळगे\nलिहून घेणार : पोपट चंदु रसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : प्रमाणे पोपट चंदु रसाळ यानी निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा- निघोज यांच्या कडुन रक्कम रुपये 1400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14336\nप्रमाणे पोपट चंदु रसाळ यानी निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा- निघोज यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14361\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.७१५१/२०२६, दिनांक ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परवेझ इनायत पटेल"
}
