{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16726,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "2031"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निघोज शाखा निघोज\nगहाणखत लिहुन देणार : रुपेश मारुती ढवण रा. निघोज यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7239-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2031 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश मारुती ढवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुरुद्ध रामराव गव्हाणे"
}
