{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "gone_at": "2026-11-01T19:46:16Z",
  "surveys": [
    "2085/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nपारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४५७/२०२६ अन्वये मौजे निघोज येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे.\nवादी\nप्रशांत पोपट कवाद\nप्रतिवादी\nचंद्रकांत माधवजी दावडा\nगट क्रमांक २०८५/२ सदर गटातील वादी, प्रतिवादी यांचे खरेदी मालकीचे असणारे ० हे. ८१ आर क्षेत्रापैकी वादी - प्रशांत पोपट कवाद यांना ० हे. ६४ आर क्षेत्र दक्षिण बाजुकडून वाटपात देण्यात आलेले आहे. प्रतिवादी - चंद्रकांत माधवजी दावडा यांना ० हे. १७ आर क्षेत्र उत्तर बाजुकडून वाटपात देण्यात आलेले आहे.\nपारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.४५७/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का.२६६०/२०२६ अन्वये नोंद घेतली.",
  "talathi": "अनुरुद्ध रामराव गव्हाणे"
}
