{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "1982"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : कान्हूर पठार को.ऑप.क्रेडीट सोसा लि. (मल्टी स्टेट) कान्हूर पठार शाखा निघोज तर्फे शिवाजी विलास ठुबे\nलिहून घेणार : शशिकांत रंगनाथ कवाद\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1982 तपशिल : कान्हूर पठार को. ऑप. क्रेडिट सोसा लि. (मल्टि स्टेट ) कान्हूर पठार 500000/- शशिकांत रंगनाथ कवाद - 14132\nदिनांक 16/02/2023 रोजी कान्हुर पठार को. ऑप. क्रेडीट सोसा लि.( मल्टी-स्टे) चा शशिकांत रंगनाथ कवाद यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 13658\nप्रमाणे शशिकांत रंगनाथ कवाद यानी कान्हुर पठार को.ऑप.क्रेडिट सोसा लि.(मल्टी-स्टेट) कान्हुर पठार,शाखा - निघोज,ता.पारनेर,जि.अ.नगर - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13824\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.७१७४/२०२६, दिनांक ०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुरुद्ध रामराव गव्हाणे"
}
