{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16743,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:59Z",
  "surveys": [
    "509",
    "511"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nबी.पी.लाळगे विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे पत्र / आदेश जा.क्र.एस.आर.ओ. २०५९/२०२६, दिनांक ३०/०९/२०२६ अन्वये ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे थकबाकीदार देवराम गोविंद लामखडे यांच्या हिश्याच्या मौजे निघोज येथील गट क्र. ५०९,५११ च्या इतर अधिकारात ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचा जप्ती बोजा दाखल केला असे.\nबी.पी.लाळगे विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे पत्र / आदेश जा.क्र.एस.आर.ओ. २०५९/२०२६, दिनांक ३०/०९/२०२६ नुसार नोंद घेतली.",
  "talathi": "अनुरुद्ध रामराव गव्हाणे"
}
