{
  "village_code": "272600110331900000",
  "village_name": "निघोज",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16774,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:41:51Z",
  "surveys": [
    "1907"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार - द्वारकाबाई सावळेराम जाधव, रा.निघोज, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार - नवनाथ गोपीनाथ लाळगे, रा.निघोज, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर\nसह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र.७०९५/२०२६, दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये मौजे निघोज येथील गट क्र. १९०७ मध्ये एक सामाईक विहीर असून त्यामधील लिहून देणार द्वारकाबाई सावळेराम जाधव सावळेराम यांचा विहीर, विहीर पाणी, इलेक्ट्रिक मोटार व पाईपलाईन सामाईक मधील २/४ संपूर्ण मालकी हिस्सा लिहून घेणार नवनाथ गोपीनाथ लाळगे यांना खरेदी दिला आहे. विहीर पाणी हिस्सा खरेदी दिला असून जमीन खरेदी दिलेली नाही.\nसह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील खरेदी दस्त क्र.७०९५/२०२६, दिनांक ०६/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.",
  "talathi": "अनुरुद्ध रामराव गव्हाणे"
}
