{
  "village_code": "272600110331910000",
  "village_name": "मोरवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2197,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:37:46Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा निघोज तर्फे अधिकारी- सचिन काशिनाथ नरड\nगहाणखत लिहुन देणार : जालिंदर खंडु भांबरे रा. मोरवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7500-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर खंडु भांबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता महेश वाघमोडे"
}
