{
  "village_code": "272600110331950000",
  "village_name": "म्हसे खुर्द",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:38:11Z",
  "surveys": [
    "313",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nविशेष वसुली अधिकारी जनसमृद्धी ग्रामीण बिगर शेती सह पत शाखा मर्या गुणोरे यांचे कर्जापोटी जमीन जप्ती आदेश झालेने संदीप निवृत्ती राजगुरु रा. म्हसे खुर्द यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 54 व विजय गौतम गायकवाड यांचे वडील गौतम गणपत गायकवाड यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 313 वर जप्तीबोजा दाखल करणेबाबत आदेश झालेने विशेष वसुली अधिकारी जनसमृद्धी ग्रामीण बिगर शेती सह पत शाखा मर्या गुणोरे यांचेकडील पत्र जा.क्र ९७४/५ दि.८/८/२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल भास्कर सरकाळे"
}
