{
  "village_code": "272600110331950000",
  "village_name": "म्हसे खुर्द",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:38:11Z",
  "surveys": [
    "314/2",
    "314/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा.तहसीलदार पारनेर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर./81/2026 दि.15/10/2026 अन्वये म्हसे खु ता.पारनेर येथील गट न.314/2 व 314/3 क्षेत्र 3.6000 हे.आर.हे हरिभाऊ तुकाराम बढे व इतर 7 यांना पुनर्वसन वाटप भोगवटा वर्ग 2 चे भोगवटा वर्ग 1 झालेने सदर 7/12 भोगवटा वर्ग १ करून इतर अधिकारातील नवीन शर्त हा शेरा कमी केला.\nआदेशावरून नोंद",
  "talathi": "अमोल भास्कर सरकाळे"
}
