{
  "village_code": "272600110331980000",
  "village_name": "राळेगण थेरपाळ",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र –",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:40:29Z",
  "surveys": [
    "186",
    "187"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: वाटणीपत्र –\nवाटणीपत्राने लिहुन देणार व घेणार:- (1)आनंदराव बाबासाहेब शिंदे (2)रामराव बाबासाहेब शिंदे 3)ललिता राजेंद्र शिंदे 4)राजेंद्र बाबासाहेब शिंदे राहणार राळेगण थेरपाळ ता. पारनेर\nअ) वाटणीपत्राने लिहुन देणार - आनंदराव बाबासाहेब शिंदे (खाता क्रमांक:-1148) यांनी मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 187 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0650 हे.आर.चौ.मी. या खात्यामधील क्षेत्र हे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार नं.1)आनंदराव बाबासाहेब शिंदे (खाता क्रमांक:-1148) यांना मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 187 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0325 हे.आर.चौ.मी.क्षेत्र वाटपात दिले असे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार नं.2)रामराव बाबासाहेब शिंदे (खाता क्रमांक:-1149) यांना मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 187 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0325 हे.आर.चौ.मी.क्षेत्र वाटपात दिले असे.\nब) वाटणीपत्राने लिहुन देणार - आनंदराव बाबासाहेब शिंदे, रामराव बाबासाहेब शिंदे व ललिता राजेंद्र शिंदे (खाता क्रमांक:-2025) यांनी मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 186 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0500 हे.आर.चौ.मी. या खात्यामधील क्षेत्र हे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार नं.1)आनंदराव बाबासाहेब शिंदे (खाता क्रमांक:-1148) यांना मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 186 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0966 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0167 हे.आर.चौ.मी.क्षेत्र गटाच्या मध्यभागी वाटपात दिले असे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार नं.2)रामराव बाबासाहेब शिंदे (खाता क्रमांक:-1149) यांना मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 186 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0967 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0167 हे.आर.चौ.मी.क्षेत्र गटाच्या दक्षिणेकडून वाटपात दिले असे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार नं.3)आनंदराव बाबासाहेब शिंदे (खाता क्रमांक:-2202) यांना मौजे राळेगण थेरपाळ ता. पारनेर येथील गट/सर्व्हे क्रमांक 186 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0967 हे.आर.चौ.मी व पोटखराबा 0.0166 हे.आर.चौ.मी.क्षेत्र गटाच्या उत्तरेकडून वाटपात दिले असे.\nवरीलप्रमाणे आम्ही वाटप करीत असून हे वाटप आमच्या कौटुंबिक समझोत्यानुसार व सोयीनुसार तसेच सरस निरस मानाने करून घेत आहोत. हे वाटणीपत्र आम्ही राजीखुशीने व कुठल्याही प्रकारच्या दबावास बळी न पडता करून देत आहोत.\n(1)महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.ओ./3092/प्र.क्र./25/ल दि.07 मे 1992 व\n(2)नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिपत्रक क्र.का-4/प्र.क्र.3846/205/7510 दि.10 मे 2006 (3)महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज आलेप्रमाणे प्रतिज्ञापत्रावरून नोंद.\nवरीलप्रमाणे सरस निरस मानाने वाटप होणेसाठी व वहिवाटीसाठी वाटपाप्रमाणे त्यांची नोंद 7/12 पत्रकी व्हावी याचे सत्यतेसाठी सदरचे प्रतिज्ञापत्र दिले असे.",
  "talathi": "भांबरे शिवाजी बाळु"
}
