{
  "village_code": "272600110332020000",
  "village_name": "हंगा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:48:53Z",
  "surveys": [
    "1265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026बाजूस दाखल केलेल्या गट नंबर करिता एस.व्ही.औटी विशेष वसुली व विक्री अधिकारी ,पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर यांचेकडील पत्र क्र १७१/एसआरओ/रिकव्हरी /पारनेर पत. पारनेर /स्थावर जप्ती/सन२०२६-२७, दिनांक १७/७/२०२६ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१च्या १०७(१०)अन्वये सदर कर्जदार यांचे सबंधित सातबाराचे इतर हक्कात \" श्री खोसे सखाराम सुदाम यांची स्थावर मिळकत पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर यांचेकडून जप्त\" शेरा दाखल केला असे.",
  "talathi": "उध्दव सुदाम गुंजाळ"
}
