{
  "village_code": "272600110332020000",
  "village_name": "हंगा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:48:53Z",
  "surveys": [
    "466",
    "467",
    "522",
    "523"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026बाजूस दाखल केलेल्या गट नंबर करिता श्री.राकेश आर विधाटे विशेष वसुली व विक्री अधिकारी , ( प्राधिकृत अधिकारी) गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. माळीवाडा तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र गोरे.मल्टी./विवअ/जप्तीबोजा/क९७/आदेश क्र.५०१/२०२६, दिनांक ०८/०९/२०२६ नुसार बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ चे कलम ९७ नियम ३७(११)अन्वये लवादनामा प्रमाणपत्र क्रमांक ६८/२०२३ दिनांक १७/०८/२०२३ नुसार सदर कर्जदार होले सागर दिलीप यांचे सबंधित सातबाराचे इतर हक्कात \" श्री होले सागर दिलीप यांची हिस्स्याची स्थावर मिळकत गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. माळीवाडा यांचेकडून जप्त\" शेरा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उध्दव सुदाम गुंजाळ"
}
