{
  "village_code": "272600110332020000",
  "village_name": "हंगा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:48:53Z",
  "surveys": [
    "1205/पै",
    "1205/पै/प्लॅाट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार:यशवंत दत्तात्रय नाईक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.आ,बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पानोली यांचेकडून दिनांक 22/03/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 331248.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.आ,बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पानोली यांचेकडील पत्र/ दाखला जा.पतसंस्था फेडरेशन/वसुली/ ४७७/२०२६ दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उध्दव सुदाम गुंजाळ"
}
