{
  "village_code": "272600110332040000",
  "village_name": "सुपा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:47:38Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहून देणार : निघोज ना.सह.पत.मर्या.निघोज शाखा सुपा करीता स्वप्निल भीमा लाळगे\nलिहून घेणार : महादेव धोंडीबा पवार\nगट नंबर/ सर्वे नंबर 179 वरील निघोज ना.सह.पत.मर्या.निघोज यांचेकडून दिनांक 23/08/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.पारनेर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.7115/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता रामदास ठोकळ"
}
