{
  "village_code": "272600110332040000",
  "village_name": "सुपा",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:56:48Z",
  "surveys": [
    "28/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nलिहून देणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर तर्फे संतोष मारुती गायकवाड\nलिहून घेणार : वैभव पुंजाराम चव्हाण\nगट नंबर/ सर्वे नंबर 28/4 वरील पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर यांचेकडून दिनांक 31/07/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र.7593/2026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता रामदास ठोकळ"
}
