{
  "village_code": "272600110332100000",
  "village_name": "म्हसणे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:50:13Z",
  "surveys": [
    "310",
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.न्यायालय पारनेर यांचेकडिल रे. मु. नं. . 1032/2025\nदिनांक.07/2/2026\nवादी: स्वप्नील शिवाजी तरटे\nप्रतिवादी: 1) आनंदा सावळेराम तरटे\n2) शिवाजी आनंदा तरटे\n3) संध्या शिवाजी तरटे\n4) सोनिया स्वप्नील तरटे\n5) शर्विल स्वप्नील तरटे अपाक आई सोनिया\n6) शितल निरज कदम\nवादी व प्रतिवादी यांची आपापसात तडजोड असून मौजे म्हसणे शिवारातील शेतजमीन मिळकतीचे वाटप खालील प्रमाणे\nप्रतिवादी नं.5 शर्विल स्वप्नील तरटे अपाक आई सोनिया गट नं. 310 क्षेत्र 0.2500 हे.आर.\nवादी स्वप्नील शिवाजी तरटे गट नं. 311 क्षेत्र 0.8700 हे.आर.\nप्रतिवादी नं.3 संध्या शिवाजी तरटे गट नं. 311 क्षेत्र 0.8600 हे.आर.\nप्रतिवादी नं.4 सोनिया स्वप्नील तरटे गट नं. 311 क्षेत्र 0.8700 हे.आर. वाटपात देण्यात आले. सदर गटातील प्रतिवादी नं. 1, प्रतिवादी नं. 2, प्रतिवादी नं. 6, यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असणारा संपूर्ण हक्क व हिसा हा वादी व प्रतिवादी नं. 3, प्रतिवादी नं.4 प्रतिवादी नं.5 यांचे करिता स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. कोर्ट आदेशावरून नोंद",
  "talathi": "भांड राजाराम बबन"
}
