{
  "village_code": "272600110332130000",
  "village_name": "पळवे खुर्द",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4578,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:28:26Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.पारनेर,शाखा - सुपा,ता.पारनेर,जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : संदिप निवृत्ती गुंड रा. पळवे खुर्द यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7457-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र 0.3750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप निवृत्ती गुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नाली प्रदीप भापकर"
}
