{
  "village_code": "272600110332150000",
  "village_name": "वाळवणे",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:45:00Z",
  "surveys": [
    "744"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुपा,\nलिहून देणार : किरण महादेव पठारे रा. वाळवणे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 744 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुपा यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश उत्तमराव वास्ते"
}
