{
  "village_code": "272600110332180000",
  "village_name": "रांजणगांव मशिद",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-04-02",
  "objection_until": "2026-04-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:05Z",
  "surveys": [
    "1039/1",
    "839",
    "840"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/04/2026\nमा.मे.सिव्हिल जज्ज साहेब, सि. डि. अहमदनगर यांचेकडील स्पे.मु.नं.43 / 2020 अहमदनगर दिनांक 13/10/2025 प्रमाणे,\nवादि : इब्राहीम धोंडूभाई मनियार ( मयत ) वारस 1) शमीम इब्राहीम मनियार 2) सायरा युनुस अत्तार 3) शाहीन अजिम कुरेशी\nप्रतिवादि : 1) अश्पाक बद्रूदिन मनियार 2) दस्तगीर बद्रूदिन मनियार 3)मुस्ताक बद्रूदिन मनियार 4)सोफियाबानू अश्पाक मनियार 5)फरजाना दस्तगीर मनियार 6) तलअतपरवीन मुस्ताक मनियार 7) दिलशात रफिक मनियार\nयांच्यात वादविवाद होऊन खालिलप्रमाणे आदेश झाले आहे.\n1)गट.नं.839 मध्ये 1)शमीम इब्राहीम मनियार 2) सायरा युनुस अत्तार 3) शाहीन अजिम कुरेशी यांना क्षेत्र 0.594 आर\n2)गट.नं. 840 मध्ये 1)शमीम इब्राहीम मनियार 2) सायरा युनुस अत्तार 3) शाहीन अजिम कुरेशी यांना क्षेत्र 0.9660 आर व पो.ख. क्षेत्र 0हे 02 आर\n2)गट.नं. 1039 /1 मध्ये 1)शमीम इब्राहीम मनियार 2) सायरा युनुस अत्तार 3) शाहीन अजिम कुरेशी यांना क्षेत्र 0.17 आर व पो.ख. क्षेत्र 0हे 05 आर\nमा.मे.सिव्हिल जज्ज साहेब, सि. डि. अहमदनगर यांचेकडील स्पे.मु.नं.43 / 2020 अहमदनगर दिनांक 13/10/2025 व मा.तहसीलदार साहेब पारनेर यांचेकडील क्र.कावी/कुका/577/2025 पारनेर दिनांक 10/12/2025 वरून नोंद.",
  "talathi": "दिनेश उत्तमराव वास्ते"
}
