{
  "village_code": "272600110332180000",
  "village_name": "रांजणगांव मशिद",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:05Z",
  "gone_at": "2026-11-01T20:05:03Z",
  "surveys": [
    "797"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीआ शाखा सुपा,\nलिहून देणार : अक्षय अशोक पादीर रा. रांजणगांव मशिद यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 797 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडीआ शाखा सुपा यांचेकडील पत्र दिनांक 27/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश उत्तमराव वास्ते"
}
