{
  "village_code": "272600110332180000",
  "village_name": "रांजणगांव मशिद",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:39:05Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार 1) मे.नाथकृपा इन्फ्रास्ट्रक्चर करीता बाबा तात्याभाऊ जवक 2) संतोष राजाराम सरोदे 3) शरद शहाजी सरोदे 4)सचिन गुलाबराव पठारे 5) मनिषा अनिल जवक लिहून घेणार स्वाती सोमनाथ गाढवे मौजे रांजणगाव मशिद मधिल गट नंबर 275 मधील क्षेत्र 0 हे 20 आर मधील या पूर्वी लिहून घेणार यांचेकडून 10 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकराराने दस्त क्र 6525/2023 अन्वये घेतलेल्या संपूर्ण मिळकतीचा आपसात संमतीने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील सरंडर ऑफ लीज दस्त क्रंमाक 5763 दिनांक 5/8/2026 ने रद्दलेख करून दिला असे. दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील सरंडर ऑफ लीज दस्त क्रंमाक 5763 दिनांक 5/8/2026 वरून नोंद.",
  "talathi": "दिनेश उत्तमराव वास्ते"
}
