{
  "village_code": "272600110332230000",
  "village_name": "कडुस",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:51:48Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड\nलिहून घेणार : दादाराम माधव दिवटे व नंदाबाई दादा दिवटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : दिनांक 20/10/2025 रोजी कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर चा दादाराम माधव दिवटे यांच्या नावे र.रु. 450000/- कर्ज. - 3344\nदिनांक 15/10/2025 रोजी कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर चा नंदाबाई दादा दिवटे यांच्या नावे र.रु. 400000/- कर्ज. - 3357\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील ‍ ‍दिनांक 03/09/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "बाळु तात्‍याभाऊ नरसाळे"
}
