{
  "village_code": "272600110332230000",
  "village_name": "कडुस",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T11:51:48Z",
  "surveys": [
    "179",
    "180",
    "181",
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार पारनेर\nआदेश क्रमांक : क्र. कावि/जमीन/९७४/२०२६\nआदेश दिनांक : १३/०८/२०२६\n१. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग मंत्रालय मुंबई याचेकडील शासन परिपत्रक क्र.एस-१०/२०२६/ प्र.क्र. १७०/वने-०३ , दिनांक २३/०४/२०२६.\n२. मा. उपवनरक्षक अहिल्यानगर यांचे कडिल पत्र क्र अ/सर्वेक्षण/५७३/सन २०२६-२७ दिनांक ३०/०७/२०२६.\n३. वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर, वनविभाग अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र. तहसिल/५६६ / सन २०२६-२७ दि. ३१/०७/२०२६.\n४. मा. तहसीलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र. कावि/जमीन/९७४/२०२६ दिनांक १३/०८/२०२६.\nवरील विविध आदेश/पत्रानुसार वनविभागाच्या ताब्यातील क्षेत्रात मौजे कडुस येथील गट नंबर 181, 179, 180 व 196 पुढील प्रमाणे बदल केला असे. भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन ऐवजी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन असे नाव घेतले व इतर हक्कामध्ये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी व इतर शेरा भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २० व इतर प्रचलित कायद्यातंर्गत अंतीमत: अधिसुचीत\nसदर नोंद वरील आदेशावरुन घेण्यात आली असे.",
  "talathi": "बाळु तात्‍याभाऊ नरसाळे"
}
