{
  "village_code": "272600110332250000",
  "village_name": "नारायणगव्हाण",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4210,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:45Z",
  "surveys": [
    "447"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदर्श ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., राळेगणसिद्धी\nगहाणखत लिहुन देणार : हनुमान विठ्ठल फटांगडे रा. नारायणगव्हाण यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7159-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमान विठ्ठल फटांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक कुशाभाऊ मांडगे"
}
