{
  "village_code": "272600110332250000",
  "village_name": "नारायणगव्हाण",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:26:45Z",
  "surveys": [
    "811"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : एक्सिस बँक शाखा अहमदनगर\nलिहून घेणार : दत्तात्रय आनंदा शेळके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 811 तपशिल : युटीआय बँक अ.नगर रू 340000/- आनंदाचे - 1550\nयु.टी.आय.बँक अ.नगर र.रू.340000।-आनंदा बाबाजी शेळके चा हि. - 2049\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र 7235/2026 दिनांक 14/10/2026 ची सूची क्र दोन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक कुशाभाऊ मांडगे"
}
