{
  "village_code": "272600120332350000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3233,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:13:33Z",
  "surveys": [
    "418",
    "420"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अ‍ॅक्सीस बॅंक लिमिटेड शाखा शिरूर\nगहाणखत लिहुन देणार : सचिन भाऊसो रोटकर रा. येवती यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7840-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418, 420 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भाऊसो रोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी सखाराम हजारे"
}
