{
  "village_code": "272600120332360000",
  "village_name": "सारोळा सोमवंशी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3394,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:40Z",
  "gone_at": "2026-11-05T21:53:06Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : अपील क्रमांक २३८/२०२५\nआदेश दिनांक : २७/८/२०२६\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर भाग यांचेकडील वरील आदेशाप्रमाणे मौजे.सारोळा सोमवंशी येथील गट नंबर २० मधील ३०५२ हा फेरफार मंजूर करण्यात येत आहे. वरील आदेशाप्रमाणे व वरील फेरफार प्रमाणे खरेदी देणार कांताबाई आबासाहेब आढाव यांचे नाव कमी करून खरेदी घेणार सुवर्णा संदिप उदार यांचे नाव दाखल केले.",
  "talathi": "समीर पांडुरंग कुसेकर"
}
