{
  "village_code": "272600120332380000",
  "village_name": "चांभुर्डी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:49:37Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बजाबा शंकर शिंदे, यांनी अर्ज दिला की कै. शंकर चिमाजी शिंदे हे 11/08/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.25/06/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 237 -\nअर्जदार श्री बजाबा शंकर शिंदे, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांनी दि. 01/09/2026 रोजी दिलेला अर्ज नुसार मौजें, चांभुर्डी येथील गट क्रमांक 237 पै. 1 हे. 96 आर वहीत व पोट खराबा 00 हे आर 98 क्षेत्र असून त्यापैकी अर्जदार हिश्याचे 0 हे. 65 आर वहीत व पोट खराबा 0 हे 32 आर असे एकूण 0 हे 97 आर क्षेत्र मृत्यूपत्र लिहून ठेवणार अर्जदार यांचे वडील शंकर चिमाजी शिंदे रा. चांभुर्डी ता .श्रीगोंदा जि अहिल्यानगर यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा कार्यालय येथे दस्त क्र. 4551/2025 ने दि. 25/06/2025 रोजी अर्जदार श्री बजाबा शंकर शिंदे, रा. चांभुर्डी यांचे नावावर मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे. अर्जदार यांचे वडील शंकर चिमाजी शिंदे हे दि. 11/8/2026 रोजी मयत झालेले आहेत. तरी मौजे चांभुर्डी, ता. श्रीगोंदा येथील गट क्र. 237 क्षेत्र 0 हे. 65 आर वहीत व पोट खराबा 0 हे 32 आर असे एकूण 0 हे 97 आर क्षेत्र वर बजाबा शंकर शिंदे यांची नोंद दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील सूची क्र.3 दस्त क्र.4551/2025 दि. 25/06/2025 अन्वये, तसेच शंकर चिमाजी शिंदे यांचा मयत दाखला, बजाबा शंकर शिंदे यांचा अर्ज वरून केली असे.\nदुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4551 दिनांक 25/06/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फातले किरण श्रीकांत"
}
