{
  "village_code": "272600120332380000",
  "village_name": "चांभुर्डी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:49:37Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nखातेदार:राजू तात्याबा वाळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री विठ्ठल चांभुर्डी वि. का. से. सह. संस्था मर्या. लि. यांचेकडून दिनांक 12/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री विठ्ठल चांभुर्डी वि. का. से. सह. संस्था मर्या. लि.यांचेकडील दि. 23/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फातले किरण श्रीकांत"
}
