{
  "village_code": "272600120332380000",
  "village_name": "चांभुर्डी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "राज्पात्रानुसार नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:05:13Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राज्पात्रानुसार नावात दुरुस्ती\nतहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीगोंदा यांचा आदेश क्र. कावी/आरटीएस/4618/2026 श्रीगोंदा दि.21/072026 नुसार अर्जदार. श्री धनाजी पोपट ढगे रा. चांभुर्डी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी या कार्यालयास अर्ज सादर करून मौजे चांभुर्डी ता. श्रीगोंदा येथील गट नं. ४० चे ७/१२ वरील नावात दुरुस्ती करून मिळणेबाबत विनंती केली आहे. प्रकरणी नाव बदलाबाबत अर्जदाराने अर्जात असे नमूद केले आहे की, मौजे चांभुर्डी ता.श्रीगोंदा येथील गट नं ४० चे ७/१२ व ८ अ वर धनंजय पोपट ढगे अशी नोंद झाली आहे, तरी सदर ७/१२ वरील धनंजय पोपट ढगे ऐवजी धनाजी पोपट ढगे अशी दुरुस्ती करावी असा अर्जात नमूद केले आहे. अर्जा सोबत दुरुस्ती नोंदणी महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ-१ शके १९४७, (M-२५४०९३१४) जोडले आहे, व त्याच बरोबर अर्जदार यांचे आधार कार्ड जोडले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ-१ शके १९४७, (M-२५४०९३१४) चे ओनलाईन (Online) तपासणी केली असता सदर दुरुस्तीचा तपशील संबंधित राजपत्रा मध्ये दिसून आला. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीगोंदा यांचा आदेश क्र क्र. कावी/आरटीएस/4618/2026 श्रीगोंदा दि.21/072026 नुसार श्री धनाजी पोपट ढगे रा. चांभुर्डी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचा दि.२५/०६/२०२६ रोजीचा अर्ज, मा. जमावबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील मार्गदर्शन सूच रा.भू.अ.आ.का./७९/स.रा २०१८ दि. १९/११/२०१८, महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार जानेवारी १५-२१, २०२६/पौष २५-माघ-१ शके १९४७, (M-२५४०९३१४) नुसार सदर ७/१२ गट नं. ४० वरील धनंजय पोपट ढगे ऐवजी धनाजी पोपट ढगे अशी दुरुस्ती नोंद घेतली.",
  "talathi": "फातले किरण श्रीकांत"
}
