{
  "village_code": "272600120332390000",
  "village_name": "उख्खलगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:53:29Z",
  "gone_at": "2026-11-01T20:14:02Z",
  "surveys": [
    "532"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nलिहुन देणार:- हरणाबाई उर्फ लक्ष्मीबाई म. भिमाजी रोडे (मयत) मयतास वारस 1. विठ्ठल भिवा रोडे, 2. रामचंद्र भिवाजी रोडे, 3. लीलाबाई महादेव लहाकर, 4. कुसुम एकनाथ साबळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 532 मधील यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- तुकाराम मैराळा उर्फ लहानू ढवळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 532 यांना दुय्यम निबंधक जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 3800-2026 दिनांक 02/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सबब उपरोक्त नमूद गटातील लिहून देणार यांचे आईचे 7/12 चे इतर हक्कात हरणाबाई उर्फ लक्ष्मीबाई म. भिमाजी रोडे यांचे मृत्यूपश्चात निर्माण झालेला व लिहून देणार यांचा असणारा वारसाप्रमाणे संपूर्ण हक्क व हिस्सा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना विनामोबदला व कायमचा सोडून दिलेला आहे. सबब 7/12 चे इतर हक्कात नमूद हरणाबाई उर्फ लक्ष्मीबाई म. भिमाजी रोडे यांचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "फातले किरण श्रीकांत"
}
